Surprise Me!

Sur Nava Dhyas Nava | सुरांचा महासंग्राम! | Colors Marathi

2019-10-01 1 Dailymotion

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या रिएलिटी शोचं तिसरं पर्व नुकतंच सुरु झालं असून जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले गंधर्व आता मेगा ऑडिशनसाठी सज्ज झाले आहेत. अवधूत गुप्ते आणि महेश काळे हे या मेगा ऑडिशन च परीक्षण करणार आहेत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale, Video Courtsey- Colors Marathi #surnavadhyasnava<br />

Buy Now on CodeCanyon